युवा कीर्तन महोत्सव

कीर्तनविश्व आणि विश्व मराठी परिषद आयोजित 

युवा कीर्तन महोत्सव परिसंवाद आणि कीर्तने सादरीकरण 

 ४ व ५ जानेवारी २०२५ 

मुख्य समन्वयक :- विद्यावाचस्पती ह. भ. प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे 

अध्यक्ष :- डॉ. कल्याणीताई नामजोशी

सहयोग :- गोमंतक संत मंडळ संचालित कीर्तन विद्यालय फोंडा, गोवा.

कार्यक्रम वेळापत्रक :-

४ जानेवारी २०२५ 

सकाळी - १०:३० ते १:३० - परिसंवाद

१:३० ते ३:३० - भोजन व विश्रांती

दुपारी - ३:३० ते ९:०० - किर्तन सादरीकरण 

 ५ जानेवारी २०२५ 

सकाळी - ९:३० ते १:३० - किर्तन सादरीकरण

१:३० ते २:३० - भोजन व विश्रांती

दुपारी - २:३० ते ४:०० किर्तन सादरीकरण

दुपारी - ४:०० ते ५:०० - समारोप कार्यक्रम

 देणगी प्रवेशिका - रुपये ५००/- दोन दिवसांसाठी 

 आवाहन - कृपया शक्य तितकी आर्थिक देणगी देऊन या उपक्रमाला हातभार लावावा ही विनंती. 

 ठिकाण :- उद्यान मंगल कार्यालय, एस. पी. कॉलेज जवळ, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३०


Vishwa Marathi Parishad


Instamojo

Want to create landing pages for your business? Visit Instamojo Smart Pages and get started!